अॅन्डोस्कोपिक कॅमेरा आपल्याला स्मार्टफोनच्या साहाय्याने सर्वात लहान ठिकाणी पहाण्याची परवानगी देतो

नमस्कार मित्रांनो आज ओळख तंत्रज्ञानाशी मध्ये आपण पाहणार आहोत अशा एका एंडोस्कोपीक कॅमेरा बद्दल जो आपल्याला स्मार्टफोनच्या मदतीने लहानात लहान ठिकाणी पाहण्याची परवानगी देतो. चला तर मग घेऊया ह्या नव्या माहितीचा आढावा. आपण एन्डोस्कोपिक कॅमेर्यांविषयी ऐकले असेल जे डॉक्टरांना रुग्णांच्या शरीरातील इजा रुग्णांना अंतर्गत नुकसान न करता पाहणे शक्य होते.  अनुभवा एंडोस्कोपीक अँड्रॉइड कॅमेऱ्याचीअष्टपैलुता फक्त $... Continue Reading →

पोर्टलॅंड बनवत आहे विष्ठेपासून इंधन

नमस्कार मित्रांनो आज ओळख तंत्रज्ञानाशी मध्ये आपण पाहणार आहोत एका नव्या पद्धतीच्या इंधन शक्ती (energy) बद्दल. चला तर मग घेऊया ह्या नव्या माहितीचा आढावा. पेट्रोल आणि डिझेल अमर्यादित नसतात, याचा अर्थ असा होतो की कालांतराने ते संपून जातील. या कारणामुळे नवनवीन ऊर्जेवर आधारित आणि इलेक्ट्रिक कारसारख्या इंधन पद्धतीवर अवलंबून नसलेल्या यंत्रांवरही भर देण्यात आला आहे.... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑