ओळख तंत्रज्ञानाशी youtube channel चा पहिला video

नमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी चा पहिला विडिओ youtube वर प्रकाशित केला आहे. विडिओ मध्ये पुढील वाटचाल काय असणार आहे याची अगदी थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. मित्रांनो तुम्ही ह्या विडिओ बद्दल च्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट द्वारे कळवा. https://youtu.be/JJTxzJRynTg शिवाय तुम्हाला विडिओ कसा वाटला त्याच्या त्रुटी काय आहेत, तुम्हाला विडिओ मधून काय आणि कोणती माहिती हवी... Continue Reading →

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

​​'जो शिकवतो तो शिक्षक' या संकल्पने पासून 'जो शिक्षा करतो तो शिक्षक' या संकल्पने पर्यंत अभ्यासाचे आणि आयुष्याचे धड़े देणार्या माझ्या सर्व शिक्षकांना सादर प्रणाम 🙏 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

रक्षाबंधन

नमस्कार मित्रांनो, ओळख तंत्रज्ञानाशी च्या टीम कडून  रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

ओळख तंत्रज्ञानाशी आता Youtube वर देखील

https://youtu.be/pkla-ic3Wek नमस्कार मित्रांनो, बरेच दिवस झाले मी ओळख तंत्रज्ञानाशी ह्या आपल्या ब्लॉग वर पोस्ट केले नाही आणि त्या बद्दल तुम्हा सर्व वाचक मंडळींची मे मनःपूर्वक माफी मागतो.  पण ह्या मधल्या वेळेत देखी मी आपल्या ओळख तंत्रज्ञानाशी ह्या ब्लॉग साठीच काम करत होतो. मित्रांनो तुम्हाला ऐकून आनंद होईल की आपला ब्लॉग आता youtube वर देखील झळकणार... Continue Reading →

ओळख तंत्रज्ञानाशी आता गूगल प्लस वर देखील उपलब्ध

नमस्कार मित्रांनो ओळख तंत्रज्ञानाशी हा ब्लॉग आता गूगल प्लस वर देखील उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत आपला ओळ्ख तंत्रज्ञानाशी हा ब्लॉग wordpress, flipboard, facebook page वर उपलब्ध होता, तो आता गुगल प्लस वर देखील उपलब्ध आहे. ओळख तंत्रज्ञानाशी आता गूगल प्लस वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा ओळख तंत्रज्ञानाशी आता गूगल प्लस वर देखील, क्या बात है.... Continue Reading →

Huawei (वावेई) चा Y7 स्मार्टफोन लाँच

नमस्कार मित्रांनो आज ओळख तंत्रज्ञानाशी मध्ये आपण पाहणार आहोत  वावेई ने वाय 7 स्मार्टफोन भारतात लाँच केला त्याबद्दल, चला तर मग घेऊया ह्या नव्या माहितीचा आढावा. वावेई ने वाय सिरीज मधील वाय3 स्मार्टफोन नंतर वाय7 लाँच केला आहे. वावेई वाय7 स्मार्टफोन ग्रे, प्रेस्टीज, सिल्वर, रंगांंमध्ये उपलब्ध आहे. ह्या फोन ची किंमत साधारणपणे 18,000 रु ते 20,000... Continue Reading →

Xiaomi  ने Mi router 3C केला लाँच 

नमस्कार मित्रांनो आज ओळख तंत्रज्ञानाशी मध्ये आपण पाहणार आहोत  Xiaomi ने Mi WiFi router 3C भारतात लाँच केला त्याबद्दल, चला तर मग घेऊया ह्या नव्या माहितीचा आढावा.  Xiaomi ह्या चिनी कंपनीने Redmi 4 फोन लाँच करताना Mi WiFi राउटर 3C पण भारतात लाँच केला आहे. ह्या राउटर ची किंमत 1,199 रुपये असून तो 20 मे पासून... Continue Reading →

OnePlus 5 मध्ये असणार 8GB RAM

नमस्कार मित्रांनो आज ओळख तंत्रज्ञानाशी मध्ये आपण पाहणार आहोत OnePlus 5 लाँच होण्याआधीच बाहेर आलेली ह्या फोन ची माहिती, चला तर मग घेऊया ह्या नव्या माहितीचा आढावा.  मित्रांनो लवकरच लाँच होणाऱ्या OnePlus 5 ह्या फोन ची काही माहिती लाँच होण्याआधीच बाहेर आली आहे. ज्यामुळे तो फोन कसा असेल त्यात काय नवीन फिचर असणार हे आधीच... Continue Reading →

Nokia 3310 (2017) लाँच झाला भारतात

नमस्कार मित्रांनो आज ओळख तंत्रज्ञानाशी मध्ये आपण पाहणार आहोत नोकियाने पुन्हा आणलेल्या 3310 बद्दल थोडी माहिती. चला तर मग घेऊया ह्या नव्या माहितीचा आढावा.  नोकिया ने भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा घेऊन आला आहे त्याच्या अतिशय लोकप्रिय फोन 3310 (2017). नोकिया चे ब्रँड चे स्मार्टफोन बनवणारी एच एम डी ग्लोबल कंपनीने माहिती दिली आहे की नोकिया... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑